मंदिराच्या दानपेटीमधून पैसे चो’र’णाऱ्या चो’र’ट्यां’ना साक्षात देवानेच दिली शिक्षा! आता आयुष्याभर विसरणार नाही..
चो’री करणारे लोक आणखी काय काय चो’री करतील याचा काही नेम नाही. आता अशी परिस्तिथी आहे की चो’र आता देवालाही घाबरत नाहीत. आतापर्यंत आपण चप्पलचो’रां’च्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. परंतु, आता चो’र मंदिरात देखील चो’री करत आहेत. अशीच एक घटना छत्तीसगड येथून समोर आली आहे.
वृत्तानुसार, छत्तीसगड मधील कोरबा येथील पॉवरहाऊस रोडवर असलेल्या शनि मंदिरात चो’री करण्याच्या उद्देशाने सोमवारी पहाटे दोन चो’र’ट्यां’नी या मंदिरात प्रवेश केला. या दोघांनी दानपेटीतून पैसे चो’रा’य’चा प्लॅन केला होता.
दानपेटीतून पैसे काढण्यासाठी या दोघांनी दानपेटीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी मंदिराचे त्रिशूल तोडले आणि त्याचा वापर करून एकाने दानपेटीमध्ये हात टाकून पैसे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान त्याचा हात त्या दानपेटीमध्येच अडकला. दोघांनी हात बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
याचदरम्यान, मंदिरातील पुजारी जागी झाले आणि त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना मंदिरात दोन चो’र दिसले. हे पाहताच पुजारी ओरडले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला. सर्व लोक जमा झाल्यानंतर त्यांनी त्या चो’रां’चा दानपेटीमध्ये अडकलेला हात बाहेर काढला.
त्यांनतर या प्रकाराची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांना अ’ट’क केली. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी चो’री’ची कबूली दिली. पोलिसांनी याचा अधिक तपास केल्यानंतर असे समोर आले की या दोन आ’रो’पीं’नी याआधीही बर्याच ठिकाणी चो’री केली आहे.
या घटनेनंतर ही माहिती आजूबाजूच्या परिसरात देखील पसरली आणि या घटनेची तुफान चर्चा सुरू झाली. देवाच्या दारात चो’री केल्याबद्दल त्या चो’रां’ना देवानेच चांगली शिक्षा दिली आहे, असे येथील स्थानिक लोक म्हणत आहेत.