लग्नाच्या दोन दिवसांतच नवरीने दिली आई होणार असल्याची आनंदाची बातमी, बातमी ऐकून वराला आली चक्कर, नातेवाईक म्हणाले, “घरात..

हरियाणातील अंबाला येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. दोन्ही कुटुंब लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त असतानाच वधू आई होणार असल्याची बातमी समोर आली. लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांत नवरीने मुलीला जन्म दिल्याने सर्व नातेवाईक गोंधळून गेले होते.

वधूचे कुटुंब ही बाब आता कोणालाही सांगू शकत नाही किंवा लपवू देखील शकत नाही. रुग्णालयात मुलीचा जन्म झाल्यानंतर सासरच्यांनी वधू आणि तिच्या बाळाला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नववधू 9 महिन्यांची ग’रो’द’र असतानाही याबाबत कोणालाच माहिती नव्हती. आता हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

वधूची आजी आणि इतर कुटुंबीयांनी याबाबत सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. नवरीच्या मोठ्या बहिणीचे म्हणणे आहे की, मुलीच्या जन्मानंतर तिने आपल्या लहान बहिणीशी बोलणे केले होते, यासाठी तिने शेजारी राहणाऱ्या विवाहित व्यक्तीला जबाबदार धरले आहे.

महिला पोलिस स्टेशनच्या एसएचओ यांनी सांगितले की, मुलीच्या लग्नाच्या दोन दिवसांनंतर, र’क्त’स्त्रा’वा’मु’ळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला. याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मुलीला र’क्त’स्त्रा’व होत आहे, त्यामुळे त्यांना याबाबत माहिती नाही. सध्या आईला काहीच बोलता येत नाही.

लग्नाची बोलणी झाल्यानंतर मुलगा-मुलगी एकमेकांना भेटले नाहीत. त्यामुळे आश्चर्याची बाब म्हणजे हे कसे घडले? तर मुलीच्या कुटुंबात तिची आई, मोठी बहीण, लहान बहीण आणि एक भाऊ आहे. हे कसे शक्य आहे की तिच्या ग’र्भ’धा’र’णे’चा अंदाजही कोणाला लावता आला नाही, अशी सर्वत्र चर्चा होत आहे.

लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच मुलीचा जन्म झाल्याने सासरचे लोक अजूनही संभ्रमात आहेत. त्यामुळे या नवजात मुलीला द’त्त’क घेण्यास कुटुंबीयांनी स्पष्ट नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page