नवऱ्याने बायकोला रं’गेहाथ पकडले! प्रियकरासोबत गाडीवरून जाताना बायकोच्या चक्क ड्रेस वरून तिला ओळखले..

उत्तरप्रदेश मधील आग्रा येथे राहणाऱ्या पती-पत्नीचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मूल देखील आहे. परंतु त्या महिलेचे त्यांच्याच परिसरातील एका तांदूळ विक्रेत्यासोबत प्रे’मसं’बं’ध होते. पतीला तिच्या या प्रे’म’सं’ब’धा’विषयी संशय होता. त्यामुळे त्यांच्यांत नेहमी भांडणे ही व्हायचे. त्यादिवशी ती महिला तिच्या पतीला न सांगता बाहेर तिच्या प्रियकराला भेटायला गेली. पतीला संशय आला म्हणून तो ही तिच्या मागे गेला.

ती महिला स्कार्फ गुंडाळून आपल्या प्रियकासोबत बाईकवरून जात होती. त्यादरम्यान तिच्या पतीची नजर तिने घातलेल्या ड्रेस वर गेली. आपल्या पत्नी सारखा ड्रेस दिसल्यामुळे त्याने त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. पतीच्या मागे बसलेल्या एका माणसाला पतीने याचा व्हिडिओ बनवायला सांगितला होता.

पती तिचा पाठलाग करत तिच्या मागे जात होता आणि तिला मोठ्या मोठ्याने आवाज देत होता. त्या दोघांना गाडी थांबिवण्यास सांगत होता. पतीच्या ओरडण्यावरून त्यांनी गाडी थांबवली. त्यांनतर त्या दोघांमध्येही मा’र’हा’ण करण्यास सुरूवात झाली. पतीच्या आरडाओरडीमुळे आजूबाजूच्या लोकांची तिथे गर्दी जमा झाली.

या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या पतीला आणि प्रियकराला शांतता भंग केला यामुळे त्यांच्यावर गु’न्हा दाखल केला आहे आणि पुन्हा असा प्रकार करू नये अशी ताकीत सुद्धा देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page