दुसऱ्या मुलीसोबत पळून गेलेल्या नवऱ्याचा शोध घेऊन पकडुन देणाऱ्यांसाठी, पत्नीने जाहीर केले ब’क्षीस, म्हणाली, “माझा नवरा..

आलोट येथे राहणारे विक्रम नवातीया आणि सपना यांचे 2012 साली लग्न झाले होते. त्या दोघांना दोन मुले आहेत. विक्रम यांची पत्नी सपना या ग्रामपंचायत अवलिया सोलंकी येथे सहायक सचिव पदावर कार्यरत आहेत. पुढे काही दिवसांनी विक्रम आणि सपना यांच्यामध्ये चांगले संबंध उरले नव्हते. कारण विक्रमगढ येथील महिलेसोबत विक्रमचे प्रे’म’सं’बं’ध होते त्यामुळे विक्रम आपल्या पत्नीला रोज मा’र’हा’ण करायचा.

तसेच हुं’डा आणण्यासाठी तो त्याच्या पत्नीवर द’बा’व टाकायचा. या सगळ्या त्रासाला कंटाळून सपना यांनी आपल्या दोन मुलांसह अलोट पोलीस ठाण्यात जावून पतीविरुद्ध त’क्रा’र दाखल केली आहे. 17 ऑगस्ट रोजी पती विक्रम याने हद्दच पार केली घरातून दोन लाख रुपये, दागिने आणि एक मोटरसायकल घेऊन तो त्या महिलेसोबत पळून गेला आहे. तसेच त्याने सपना यांना जीवे मा’र’ण्या’ची ध’म’की’ही दिली आहे. असा सपना यांनी आ’रो’प केला आहे.

सपना यांनी सो’श’ल मी’डि’या’वर एक पोस्ट करून पतीला त्यांनी ना’ला’य’क म्हटले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘माझा हा नवरा एक दु’ष्ट माणूस आहे. तो रोज निष्पाप मुलींना आपल्या जाळ्यात अडकवतो. तसेच त्यांचे शो’ष’ण करतो आणि त्यांना सोडून देतो. तो अलोट येथे राहणाऱ्या एका मुलीसोबत पळून गेला आहे.

मला आणि माझ्या दोन मुलांनाही त्याने सोडले आहे. हा माणूस तुम्हाला कुठेही दिसल्यास संपर्क साधा. त्याबाबत तुम्हाला योग्य बक्षीस दिले जाईल. तसेच, ‘कृपया मला मदत करा आणि याला शिक्षा करा जेणेकरून निष्पाप मुलींचे आयुष्य खराब होणार नाही.’ असे ही त्यांनी म्हटले आहे.

या सगळ्या प्रकारची पाहणी करून अलोट पोलिसांनी गु’न्हा दाखल करून तपास सुरू देखील केला आहे. अलोट एसडीओपी शबेरा अन्सारी म्हणाल्या की, ‘काही दिवसांपूर्वी एका महिलेने तिचा नवरा अलोट मधील एका मुलीसोबत प’ळू’न गेल्याची त’क्रा’र दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page