सासूला झो’पे’च्या गो’ळ्या देऊन पत्नी प्रि’यकराला भेटायला जायची, दुसऱ्या राज्यात राहणार पती अचानक घरी आला आणि..

तुम्ही आतापर्यंत लग्नानंतर प्रे’मप्रकरणाच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. पण नुकतीच अशी एक घ’टना समोर आली आहे जी वाचून तुम्ही देखील चक्रावून जाल. दुसऱ्या राज्यात कामाला असलेल्या एका तरुणाची पत्नी एका बंद खोलीत तिच्या प्रियकरासोबत बसली होती.

दोघेच खोलीत असताना नेमका त्याच दिवशी पती त्याच्या घरी परतला आणि दोघांना आ’क्षे’पा’र्ह अवस्थेत पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हे पाहून पतीने आरडाओरडा केला आणि त्यामुळे शेजारचे लोक देखील जमा झाले.

सर्वांनी त्या प्रियकराला पकडले आणि त्याला मा’र’हा’ण देखील केली. पतीने त्वरित पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे यावर्षी जानेवारी महिन्यातच लग्न झाले होते. लग्नानंतर पती उदरनिर्वाहासाठी इतर राज्यात जाऊन काम करत असे.

पण इकडे पत्नी मात्र वेगळ्याच कामात गुंतली होती. त्या महिलेचे त्यांच्या शेजारील गावात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रे’म’सं’बं’ध होते. पती घरात नसल्याने ही महिला तिच्या सासूला झो’पे’च्या गो’ळ्या देऊन झोपवायची आणि प्रियकराला भेटायला जायची.

एके दिवशी महिलेचा पती अचानक कोणालाही न सांगता त्यांच्या घरी पोहोचला आणि त्याचवेळी त्याने आपल्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिले. पतीने पत्नीच्या प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आता पत्नीने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page