लिफ्टचे बटण दाबले, लिफ्टचा दरवाजा उघडला आणि पुढे पाय टाकला, पण लिफ्ट वर आलीच नाही आणि..

वाराणसी येथे राहणारा 20 वर्षीय कुशाग्र मिश्रा हा मणिपाल विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होता. कुशाग्र त्याच्या मित्रांसोबत माय हवेली या बिल्डिंगमध्ये राहत होता. त्यांचा 11व्या मजल्यावर फ्लॅट होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कुशाग्र बाहेर जाण्यासाठी निघाला होता. त्याने 11व्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी लिफ्ट वर बोलवली. लिफ्ट वर आली असे त्याला वाटले म्हणून त्याने दरवाजा उघडला.

मात्र, लिफ्ट 11व्या मजल्यावर पोहचलीच नव्हती. कुशाग्रच लक्ष नसल्याने त्याने दरवजा उघडला आणि त्यामुळे त्याने दरवाजा उघडुन पाय पुढे टाकला आणि थेट तो लिफ्ट शाफ्टमध्ये पडला. शाफ्टमध्ये पडल्याने कुशाग्रचा जागीच मृ’त्यू झाला.

कुशाग्रच्या मृ’त्यूची माहिती बिल्डिंग मधील इतर लोकांना समजताच त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कुशाग्रचा मृ’त’दे’ह श’व’वि’च्छे’द’नासाठी पाठवला आणि त्यानंतर त्याचा मृ’त’दे’ह त्याच्या कुटुंबियांकडे देण्यात आला. कुशाग्रच्या अचानक झालेल्या मृ’त्यू’मुळे त्याच्या कुटुंबावर शो’क’क’ळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page