या कारणामुळे सर्व गावकऱ्यांसमोर ग’रोदर वहिनीने केले तिच्या दिरासोबत लग्न..

दिरासाठी त्याची वहिनी त्याच्या आई समान असते. पण या क’लि’यु’गा’त वहिनीच्या नात्यालाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे. बेटियामध्ये वहिनी-दिराच्या प्रेमाची घटना समोर आली. यानंतर ग्रामपंचायतीच्या शिवमंदिरात दोघांचेही लग्न लावण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिराचे आणि वहिनीचे गेल्या चार वर्षांपासून अ’फे’अ’र होते आणि त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते.

माझोलिया भागातील गुरचुरवा गावात शिवमंदिरात दिराचे आणि वहिनीचे गावातील लोकांनी लग्न लावून दिले. वरमाळा आणि इतर विधी झाल्यानंतर लोकांची गर्दी जमली होती. वहिनीला दीड वर्षाचा मुलगा असून ती सध्या ग’रो’द’र आहे. लग्नावेळी वधूचा भाऊ देखील उपस्थित होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 वर्षांपूर्वी हरिंदर पंडित यांच्या मोठ्या मुलाचा विवाह बसडा येथील पुनीता कुमारी या मुलीशी झाला होता. लग्नानंतर ती सासरी आली. यादरम्यान ती तिच्या दिराच्या प्रेमात पडली. दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की त्यांनी एकमेकांशी लग्न करण्यासाठी थेट ग्रामपंचायत पर्यंत मजल मारली.

त्यांचे प्रेम पाहून गावकऱ्यांनी राकेशकुमार पंडित यांचे त्याची वहिनी पुनिता कुमारी यांच्याशी लग्न लावून दिले. पुनीता कुमारी म्हणाल्या की, “गेल्या चार वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये अ’फे’अ’र सुरू होते. दीड वर्षाची मुलगी आणि न जन्मलेले बाळही राकेशकुमार पंडित यांचेच आहे. दोघांनी कुटुंबीयांच्या संमतीने विवाह केला असून पती-पत्नी म्हणून आयुष्य एकत्र घालवण्याची शपथ त्यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page