अमेरिकेतील तरुणी तिच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या भारतीय शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रेमात पडली, भारतात लग्न करण्यासाठी चक्क नोकरी सोडली

प्रेम कधी आणि कोणासोबत कसे होईल याचा काही नेम नाही. अनेकदा लोक सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातून प्रेमात पडताना आपण पाहिले असतील. पण फे’स’बु’क’वर परदेशी मुलगी एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडल्याची फार कमी प्रकरणे समोर आली आहेत.

असेच एक प्रकरण दिल्लीतून समोर आले आहे. ज्यामध्ये दिल्लीतील रहिवासी असलेला दीपक एका अमेरिकन तरुणीच्या प्रेमात पडला होता. ही मुलगी दीपकसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली आणि त्यांच्या प्रेमाची संपूर्ण गावात चर्चा होऊ लागली. दीपक हा शेतकरी असून दिल्लीतील कादीपूर येथे आपल्या कुटुंबासह राहतो.

दीपकने सांगितले की, 15 महिन्यांपूर्वी अमेरिकेतील शर्लीसोबत त्याची फे’स’बु’क’व’र मैत्री झाली. शर्ली दीपक पेक्षा 16 वर्षांनी मोठी आहे. दोघेही एकमेकांशी बोलू लागले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.

सुरुवातीला दीपकला अशी आशा नव्हती की शर्ली त्याच्याशी लग्न करण्यास तयार होईल. परंतु शर्ली दीपकच्या इतकी प्रेमात पडली की ती लग्न करण्यासाठी चक्क भारतात आली. या लग्नामुळे दीपकचे आई-वडीलही खूप खूश होते.

दीपकच्या प्रेमात शर्ली इतकी वेडी झाली होती की ती नोकरी सोडून भारतात आली. शर्ली भारतात आल्यानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. दीपकच्या लग्नामुळे त्याचा संपूर्ण गाव खूप आनंदी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page