पती-पत्नीमध्ये भर रस्त्यात झालं भांडण! पत्नीने पतीला अवघ्या सहा सेकंदामध्ये तब्बल सहा वेळा चपलेने चोपले..

पती-पत्नी मध्ये नेहमीच लहानसहान गोष्टींवरून खटके उडत असतात. काही वाद लगेच मिटले जातात तर काही वाद टोकाला जातात. नुकताच असा काहीसा प्रकार उत्तर प्रदेश येथून समोर आला आहे.

उत्तर प्रदेश येथील हमीरपूर मध्ये राहणाऱ्या एका जोडप्यामध्ये काही कारणास्तव वाद सुरू होते. यासंबंधीत त्यांची कोर्टात केस देखील चालू होती. हे दाम्पत्य त्या दिवशी सुनावणीसाठी कोर्टात गेले होते. त्यांनतर काही वेळाने ते दोघे कोर्टातून बाहेर पडले.

यानंतर कोर्टातून बाहेर पडल्यावर पती गावी जाण्यासाठी तेथे जवळच असलेल्या बस स्थानकावर गेला होता. तेव्हा त्याच्या पत्नीसह तिची मैत्रीण देखील सोबत होती. याचदरम्यान पती-पत्नी मध्ये काहीतरी कारणावरुन भांडण सुरू झाले.

भांडण एवढे वाढले की संतापलेल्या पत्नीच्या सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने चक्क तिच्या पायातील चप्पल काढून पतीला मा’र’हा’ण केली. एवढेच नव्हे तर पत्नीनेही पतीला चप्पल काढून मारायला सुरुवात केली. चिडलेल्या या पत्निने ही अवघ्या सहा सेकंदामध्ये सहावेळा आपल्या पतीला चप्पलने चोप चोप चोपले. तसेच यानंतर दोघीं मैत्रिणींनी पतीला शि’वी’गा’ळ देखील केली.

हे भांडण पाहण्यासाठी लोकांनी तिथे गर्दी जमा केली होती. त्या वेळेस या भांडणाचा व्हिडीओ सो’श’ल मी’डि’या’व’र पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान व्हायरल होत आहे आणि लोक यावर भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page