खेळत असताना सापाने मुलाच्या हाताला घेतला चावा, साप चावल्यामुळे मुलगा भडकला आणि..

साप चावून मृ’त्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. मात्र, आज आपण जी घटना पाहणार आहोत ती जाणून तुम्ही थक्क व्हाल. छत्तीसगढ येथील जशपूरमधील पंडरापाठ या गावात राहणारा दीपक राम हा मुलगा आपल्या घराबाहेरील अंगणात खेळत होता. खेळत असताना अचानक त्याच्या मागून एक वि’षा’री साप आला आणि दीपक बेवस्थेत असताना वि’षा’री सापाने त्याच्या हाताचा चावा घेतला.

साप चावल्यामुळे दिपकला खूप राग आला आणि रागाच्या भरात दीपक चक्क त्या सापालाच जोरदार चावला. दीपकने सापाचा जोरात चावा घेतल्यामुळे साप खूप गंभीर रित्या जखमी झाला होता आणि त्यादरम्यान त्याचा जागीच मृ’त्यू देखील झाला.

दीपकला साप चावला ह्याची माहिती त्याच्या बहिणीला मिळताच त्याच्या बहिणीने दिपकला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. डॉक्टरांनी दीपकवर उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली आहे.

जशपूर येथील लोकांना नागलोक या नावाने ओळखले जाते. या भागात अनेक जातीचे वि’षा’री साप आढळतात. परंतु हा सगळा प्रकार थरकाप उडवणारा होता. हा सगळा प्रकार खरोखरच खूप धक्कादायक होता. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्या या घटनेने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page