“मला धरून ठेवा, मला सोडू नका!” मोबाईल चो’रा’ची विनवणी, प्रवाशांनी धावत्या ट्रेनबाहेर लटकवलं आणि..

सध्या चो’री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात मोबाईल चो’र तर अधिकचं! बस मध्ये, ट्रेन मध्ये तसेच चालतानाही चो’र मोबाईल हिसकावतात असे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण अशाच एका मोबाईल चो’रां’ची गोष्ट पाहणार आहोत. घटनेचा व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’वर सध्या धुमाकूळ घालत आहे.

बेगुसरायमध्ये सोनपूर-कटिहार रेल्वे विभागामधील साहेबपूर या रेल्वे स्थानकातून ही घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये असलेले सत्यम कुमार नावाचे प्रवासी हे बेगुसराय येथून प्रवास करत होते. ते खिडकी जवळ मोबाईल वर बोलत असताना अचानक दोन चो’रां’नी खिडकी जवळ येवून त्यांचा मोबाईल पळवला आणि ते चो’र’टे चो’री करून तिथून पाळले.

हे पाहून ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांनी मोबाईल घेऊन पळणाऱ्या त्या दोन चो’रां’ना पकडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात ट्रेन सुरु झाली असता एक चो’र तिथून वेगात पळून गेला. मात्र, दुसऱ्या चो’रा’ला पकडण्यात प्रवाशांना यश आले.

ट्रेनमधील प्रवाशांचा मोबाईल चो’र’ण्या’चा प्रयत्न केला म्हणून प्रवाशांनी त्या चो’रा’ला ट्रेनच्या खिडकीबाहेरच लटकवून ठेवले. पुढे ट्रेन भरधाव वेगाने धावत होती तरीही प्रवाशांनी ह्या चो’र’ट्या’ला बाहेर लटकत ठेवला होता.

प्रवाशांना विनंती करत हा चो’र त्याच्या स्थानिक भाषेत सांगत होता की, “माझा हात सोडू नका, मला धरून ठेवा. माझा हात मोडेल, मी म’रून जाईल. मला आता येऊ द्या.” अशा शब्दात तो चो’र प्रवाशांना विनवणी करत होता. हे सगळे घडत असताना या सगळ्या प्रकारचा काही प्रवाशांनी विडिओ बनवला आहे.

त्यामुळे मोबाईल चो’रा’चा हा 13 सेकंदाचा व्हिडीओ सो’श’ल मी’डि’या’वर तुफान व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी पकडलेल्या एका चो’रा’ला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्या चो’रा’व’र गुन्हा दाखल केला असून त्याला अ’ट’क करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page