दुसऱ्या लग्नानंतर चार दिवसांत आईने मुलीसह आपले आयुष्य सं’प’व’ले, कारण पहिला पती..

प्रत्येक आईसाठी तिचे मूल हे तिचे सर्वस्व असते. ती आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार असते. परंतु, कधी कधी अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे त्या आयुष्य सं’प’व’ण्या’सारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा वेळेस एकतर त्या आईचा नाईलाज असतो वा आपल्या मुलास या जगात आनंदात राहता येणार नाही असा विचार करून अत्यंत टोकाचे पाऊल उचलले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकामधील हसन येथील एका आईने आपल्या मुलीसह आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या मागचे कारण म्हणजे महिलेचे दुसरे लग्न झाले तरीही पहिल्या पतीला विसरणे तिला शक्य नव्हते. या महिलेच्या लग्नानंतर चार दिवसांतच हा प्रकार घडला.

या महिलेचे नाव प्रज्ज्वला असून या महिलेचे राजेंद्र नावाच्या युवकाशी प्रेम विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी देखील झाली होती. तिघेही त्यांचे वैवाहिक जीवन अगदी आंनदात व्यतीत करत होते. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

एकेदिवशी प्रज्वलाचा पती राजेंद्र याचे एका अ’प’घा’ता’त नि’ध’न झाले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर प्रज्वलाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला होता. तिच्यासमोर आता तिच्या आणि मुलीच्या भविष्याची चिंता होती.

यादरम्यान काही दिवसांनी मोहन नावाच्या व्यक्तीने प्रज्ज्वलाच्या आयुष्यात प्रवेश घेतला. मोहनने प्रज्वलाकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. यानंतर तिच्या मुलीला आधार मिळावा तसेच तिच्या पुढील भविष्याचा विचार करून तिच्या पालकांनी प्रज्वलाच्या दुसर्‍या लग्नाची व्यवस्था केली आणि तिचे लग्न लाऊन दिले.

मात्र, प्रज्वला आपल्या पहिल्या पतीवर खूप प्रेम करत होती आणि ते प्रेम ती विसरु शकत नव्हती. तिला तिच्या मुलीच्या भविष्याची देखील चिंता वाटत होती. असे सगळे विचार तिला सारखे सतावत होते. अखेर तीने आपल्या मुलीसह आयुष्य सं’प’व’ण्या’चा विचार केला आणि दोघींनी ही आपली जी’व’न’या’त्रा संपवली.

प्रज्वलाचा दुसरा पती मोहन घरी परतल्यावर पाहिले तर पत्नी प्रज्वला व मुलगी या दोघीही मृ’त अवस्थेत होत्या. हे दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्यांनतर ही माहिती प्रज्वलाच्या कुटुंबियांना कळवण्यात आली. या घटनेनंतर संपुर्ण कुटुंबावर शो’क’का’ळा पसरली. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page