कर्तव्य बजावत असताना जवानाचे हृ’दयविकाराच्या झ’टक्याने झाले नि’धन, दुःखात विलीन झालेल्या गावकऱ्यांनी दुकाने ठेवली बंद..

औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर येथे राहणारे 33 वर्षीय सैनिक सुनील दादाराव जाधव यांचे हृ’दय’वि’का’रा’चा झ’ट’का आल्यामुळे नि’ध’न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील दादाराव जाधव हे ऑक्टोबर 2008 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांचा स्वभाव अतिशय साधा होता. सुनील जाधव यांनी आत्तापर्यंत देशभरात अनेक ठिकाणी आपली सेवा बजावण्याचे कर्तव्य पार पाडले आहे.

मागच्या अडीच वर्षापासून ते पुण्यात राहत असून सध्या ते आर्मितील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटर पुणे येथे हवालदार म्हणून कार्य बजावत होते. त्यावेळी अचानक सकाळी त्यांना ह्र’दय’वि’का’रा’चा झ’ट’का आला आणि त्यांचा मृ’त्यु झाला.

त्यांच्या अशा अकाली नि’ध’ना’ने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुनील यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि मुलगा तसेच त्यांचे दोन भाऊ व त्यांच्या पत्नी असे मोठे कुटुंब आहे. त्यांच्या या अकाली नि’ध’ना’मु’ळे त्यांच्या कुटंबीयांना खूप मोठा धक्का बसलेला आहे.

त्यांच्या नि’ध’ना’ची बातमी गावात कळताच संपुर्ण गावात शो’क’क’ळा पसरली होती. त्यांच्या पा’र्थि’वा’वर पिशोर येथील कोळंबी रस्त्यावरील स्म’शा’न’भू’मीत अं’ति’म सं’स्का’र करण्यात आले आहेत.  33 वर्षीय सुनील यांच्या अकाली जाण्याने पिशोरमधील सर्व गावकरी या दुःखात विलीन झाले असून सर्व व्यापाऱ्यांनी सुनील यांच्या मृ’त्यू’चा शोक करीत सर्व दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून सैनिकांप्रती सं’वे’द’ना व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page