तुळजापूरला दर्शनासाठी जाताना कुत्र्यांना वाचवण्यासाठी कार वळवली आणि तेवढ्यात..

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर येथून कोमल कोदरे, अलोक खेडकर, यशोमती देशमुख, नागेश गुंडेकर, अमोल देवकते आणि प्रियंका बनसोडे हे सहा जण एका कारमधून तुळजापूर दर्शनासाठी निघाले होते. पुढे सकाळच्या सुमारास लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावरील कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कारचालकाने गाडी वळवली आणि त्याचवेळी काळाने घा’ला घा’त’ला.

गाडी वळवताना समोरून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसची कारला ध’ड’क लागली. या भी’ष’ण अ’प’घा’ता’त कार मधील पाच जणांचा जागीच मृ’त्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झालेला आहे.

त्यांना उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच इतर पाच जणांचे मृ’त’दे’ह देखील श’व’वि’च्छे’दनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दु’र्दै’वी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृ’त लोकांच्या कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page