डें’ग्यूमुळे महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृ’त्यू, अवघ्या 10 दिवसांतच बाळ झाले आईविना पोरके..

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक आजार उदभवत आहेत, अशातच डें’ग्यू आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. डें’ग्यू रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसून येत आहे. अशीच एक काळीज हेलावणारी घटना बारामतीमधून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यामधील बारामती शहरातील महिला पोलीस कर्मचारी शीतल जगताप गलांडे या शहराच्या पोलीस ठाण्याच्या संपूर्ण संगणकीय प्रणालीच्या इन्चार्ज होत्या.

त्या कडक शिस्तीच्या होत्या त्यामुळे पोलिस ठाण्यातील वातावरण देखील त्यांच्यामुळे नेहमी शिस्तीचे असायचे. त्या ग’रो’द’र होत्या तरीही शेवटच्या दिवसांपर्यंत त्या पोलिस स्टेशन मध्ये येऊन आपले दैनंदिन कर्तव्य बजावत होत्या. त्यांनतर प्र’सू’ती’च्या शेवटच्या दिवसांमध्ये त्या रजेवर गेल्या. त्यांनी एका गोंडस बाळाला देखील जन्म दिला आहे.

प्र’सू’ती’नं’त’र अवघ्या 10 दिवसांमध्येच त्या डें’ग्यू आजाराने ग्रस्त झाल्या होत्या. यावर उपचार करण्यासाठी त्यांना पुणे शहरातील केईएम रूग्णालयात दाखल केले गेले होते. मात्र, काळाने त्यांचा घा’त केला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृ’त्यू झाला.

शीतल यांच्या मागे त्यांचे पती, त्यांची एक मुलगी आणि आताच दहा दिवसांपूर्वी जन्मलेले त्यांचे बाळ असा त्यांचा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शो’क’क’ळा पसरली आहे. शीतल यांच्या नि’ध’ना’मु’ळे त्यांचे अवघ्या दहा दिवसांचे बाळ आईविना पोरके झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page