प्रेमात वेड्या असलेल्या मामीने चक्क तिच्या भाच्याशीच केले लग्न! व्हिडिओ शेअर करुन कुटुंबीयांना दिली माहिती..

सो’श’ल मी’डि’याच्या माध्यमातुन आपल्याला प्रेमाच्या अनेक गोष्टी पाहायला मिळत असतात. अशातच सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल!

सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान व्हायरल होत असेलेल्या या व्हिडीओमध्ये प्रेमात वेड्या झालेल्या मामीने आपल्या पतीला सोडून थेट आपल्या भाच्याशीच लग्नगाठ बांधली आहे. तसेच, त्यांनी सो’श’ल मी’डि’या’व’र व्हिडिओ शेअर करून आपल्या लग्नाबद्दल कुटुंबियांना सांगितले आहे.

या व्हिडिओ मध्ये भाचा आपल्या मामीला सिंदूर भरताना दिसत आहे. तसेच लग्न झाल्यानंतर मामीदेखील पत्नी या नात्याने भाच्याचा पती म्हणून स्वीकार करून त्याच्या चरणला स्पर्श करताना दिसत आहे. जमुई जिल्ह्यातील गिद्धोर ब्लॉक परिसरातून ही घटना समोर आली आहे. सध्या या अनोखी प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय येथील माननपूर या गावातील युवकाचा डुमरो येथील रहिवासी असेलल्या युवतीशी विवाह झाला होता. लग्नानंतर हे दोघेही मुंबईमध्ये राहत होते. या दाम्पत्याचा भाचा चंदन कुमार हा देखील या त्यांच्यासोबतच राहत होता. चंदन कुमार हा एक रिक्षाचालक आहे.

हे तिघेही एकत्र राहत असल्यामुळे हळुहळू मामी आणि भाचा यांच्यातला संवाद वाढू लागला आणि कालांतराने ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांनाही एकेमकांशी लग्न करायचे होते. परंतु, काही कारणास्तव ते गावी गेले.

यादरम्यान भाचा चंदन कुमार आणि त्याची मामी या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ते दोघे ही पळून गेले आणि त्यांनी लग्न केले. त्यांनतर हे दोघेही ट्रेन पकडून परत मुंबईला आले, अशी माहिती मिळाली आहे. या मामी भाचाच्या अनोख्या प्रेमाची सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page