लाडक्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी जात असताना कुटूंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, 1 वर्षीय मुलगी आणि काकाचा मृ’त्यू..

पुढच्या क्षणी आपल्या आयुष्यात काय होईल हे सांगता येत नाही. कधी कोणावर कशी वेळ येईल याचा आपण अंदाज ही लावू शकत नाही कारण वेळे पुढे कोणाचेही काहीही चालत नाही. असाच काहीसा प्रकार राजकोट-अहमदाबाद महामार्गावरून समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट येथील अजिदेम सर्कलजवळ राहणारे मियात्र कुटुंब हे एके दिवशी संध्याकाळी आपल्या 1 वर्षाच्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी निघाले होते. तेव्हा कुटूंबातील 4 सदस्य कारमधून संध्याकाळी 6 च्या सुमारास निघाले होते. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

दुपारी 1 ते 1.30 वाजताच्या सुमारास हे कुटुंबीय राजकोट-अहमदाबाद महामार्गावरील कुचियाडल या गावाजवळ पोहचले होते. यादरम्यान एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येत त्यांच्या गाडीला जोरात ध’ड’क दिली. या भीषण अ’प’घा’ता’नंतर चालक तेथून पळून गेला.

मात्र, या दु’र्दे’वी अ’प’घा’तात 1 वर्षीय मुलगी नाव्या आणि तिचे काका रवि मियात्र यांचा जागीच अं’त झाला. या भीषण घटनेनंतर घटनास्थळी खूप गर्दी जमा झाली होती. या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत या घटनेत जखमी झालेल्या मुलीच्या आईवडिलांना उपचारांसाठी राजकोट येथील रुग्णालयत दाखल करण्यात आले.

चिमुकलीची आई गंभीर जखम झाली असून वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुर्घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आपल्या 1 वर्षीय मुलीच्या नि’ध’ना’चा तिच्या आईवडिलांना जबर धक्का बसला आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलीचे वडील सांगतात, “त्यांना एकच मुलगी होती आणि तिचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे जात होतो. परंतु, त्याधीच होत्याचे नव्हते झाले.” काका आणि पुतणी या दोघांचीही या दुर्घटनेत दु’र्दै’वी मृ’त्यू झाल्यामुळे त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर शो’क’का’ळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page