शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे पहिलीत शिकणारी मुलगी 2 तास खोलीत कोंडून राहिली..

सो’श’ल मी’डि’या’वर दररोज अनेक व्हिडिओ व्हा’यरल होत असतात. काही व्हिडिओ प्रेरणादायी असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला चकित करतात. आज आपण अशीच एक ध’क्कादायक घटना पाहणार आहोत. उत्तरप्रदेश मधील बुलंदरशहर येथील पहिल्याच्या वर्गात शिकत असणारी मुलगी खोलीमध्ये बंद झाली होती. ही मुलगी बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी तिच्या शाळेत जाऊन पाहणी केली. तेव्हा तेथे त्यांची मुलगी एका बंद खोलीत दिसली.

शाळा सुटल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी वर्गात कोणी आहे का हे तपासणे गरजेचे असते. मात्र, येथे शाळेतील शिक्षका आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यांनी वर्गात कोणी विद्यार्थी शिल्लक आहेत की नाही याची पाहणी न करताच खोली बंद केली आणि ते आपआपल्या घरी निघून गेले.

ही मुलगी तब्बल दोन तास त्या खोलीमध्ये कोंडली गेली होती. घरी न पोहचल्यामुळे घरच्यांनी तपासणी केली असता ती एका बंद खोलीमध्ये आढळून आली. या प्रकारानंतर शाळेतील मुख्याध्यापक आणि 4 शिक्षकांना शाळेतून नि’लं’बि’त करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’व’र सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page