पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये पाहिले, संतापलेल्या पत्नीने पतीला चपलेने मा’रले..

उ. प्रदेश मधील दिल्ली गेट परिसरातील देवरी रोड येथे राहत असलेले दिनेश हे रूग्ण्यालयात काम करतात. दिनेश यांचे लग्न निलम यांच्यासोबत झाले असूनही त्यांचे दुसऱ्या महिलेसोबत प्रे’म’सं’बं’ध होते. यामुळे त्यांचे नेहमी भांडण होत असत. आपल्या पतीच्या वि’वा’ह’बा’ह्य संबंधांमुळे निलम या त्रासाला कंटाळून माहेरी राहायला गेल्या होत्या.

एके दिवशी दिनेश त्या महिलेसोबत दिल्ली गेट परिसरामध्ये असलेल्या एका हॉटेल मध्ये असल्याचे दिनेश यांची पत्नी निलम यांना समजले. हे समजताच निलम आपल्या दोन भावंडाना घेऊन थेट हॉटेल मध्ये गेल्या.

आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून निलम यांना राग अनावर झाला. संतापलेल्या निलम यांनी आपल्या पतीला चक्क चप्पलने मारण्यास सुरूवात केली. पती सोबत असलेल्या महिलेला ही त्यांनी सोडले नाही आणि तिला देखील त्यांनी चपलेने मा’र’हा’ण केली.

मा’र’हा’ण करत असतानाचा व्हिडिओ निलम यांच्या भावांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओ मध्ये नंतर दिनेश यांनी आपल्या पत्नीची माफी मागितली आहे असे दिसत आहे. दिनेश सोबत असलेल्या महिलेनेही निलम यांची माफी मागितली आहे, असे या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे.

हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारची माहिती पोलिसांना मिळताच ते त्वरित हॉटेलमध्ये दाखल झाले. पोलीसांनी या सर्व घटनेबाबत दिनेश आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page