ट्रकच्या ध’डकेत दुचाकीवरील 8 वर्षीय आयुषचा जागीच झाला मृ’त्यु, आई-वडील गंभीर जखमी..

आजकाल रस्ते अ’प’घा’ता’च्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. रोज एक तरी अ’प’घा’ता’ची घटना आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळते. आज ही आपण अशाच एका घटनेविषयी पाहणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, दरबारसिंघ डाबेराव यांची पत्नी माधुरी डाबेराव यांना आयुष डाबेराव हा 8 वर्षांचा मुलगा आहे. दरबारसिंघ डाबेराव हे सैन्यात आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर आले होते.

हे तिघेजण शनिवारी दुचाकीने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे जात होते तेव्हा संध्याकाळी 7.30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 येथे नांदुरा बायपास जवळ समोरून आलेल्या एका ट्रकच्या ध’ड’के’मु’ळे दोन्ही वाहनांमध्ये भीषण अ’प’घा’त झाला.

घडलेल्या या भीषण अ’प’घा’ता’त दुचाकीवर असलेल्या निष्पाप आयुषचा जागीच मृ’त्यू झाला आहे. आयुषच्या या अ’प’घा’ती मृ’त्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे आईवडील दरबारसिंघ आणि माधुरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्या दोघांवर ही जिल्ह्यातील खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रविवारी सकाळी नांदुरा येथे अ’प’घा’ता’मध्ये नि’ध’न झालेल्या आयुषचे श’व’वि’च्छे’द’न करण्यात आले आहे. या सर्व घटनेचा तपास जलंब पोलिस ठाणे येथील पोलिस धीरज बोर्डे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page