पती-पत्नी आणि ती! पत्नीनेच आपल्या पतीचे त्याच्या प्रे’यसीसोबत लग्न लावून दिले, तिघे ही राहतात एकाच घरात..

आंध्रप्रदेश येथील तिरुपती मधील डक्कली येथील राहणारा कल्याण हा युट्युबर आहे. अनेक व्हिडीओ प्लॅटफॉर्म्सवर तो आपले नवनवीन व्हिडीओज अपलोड करत असतो. यामुळे तो सो’श’ल मी’डि’यावर प्रसिद्ध आहे. या सो’श’ल मी’डि’याद्वारे कल्याणची कडापा येथे राहणाऱ्या विमलाशी ओळख झाली.

त्यांची चांगली मैत्री झाली आणि हळुहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपआपल्या कुटुंबीयांची संमती घेऊन ते दोघी ही लग्नबंधनात अडकले. लग्न झाल्यानंतर ते दोघे एकत्र येऊन व्हिडिओज बनवून लोकांचे मनोरंजन करू लागले.

कल्याण आणि विमला यांचा सुखी संसार चालू होता. मात्र, या सुखी संसारात कल्याणची प्रेयसी नित्याश्रीची एंट्री झाली. नित्याश्रीचे कल्याण वर खूप प्रेम होते. त्याचे लग्न झाले हे माहीत असून ती त्याच्या परिसरात राहायला गेली. ती सगळ्यांना आपली ओळख कल्याणची पत्नी अशीच सांगू लागली.

नित्याश्री आणि कल्याणचे जुने प्रे’म’सं’ब’ध होते हे कल्याणची पत्नी विमला हिला समजले. हे समजल्यानंतर तिने आपल्या पतीचे त्याची प्रेयसी नित्याश्री हिच्याशी लग्न लावून दिले. या विवाह सोहळ्या मध्ये विमला देखील उपस्थितीत होती. त्यांचा तिघांचा एक फोटो सो’श’ल मी’डि’या’व’र देखील पोस्ट करण्यात आला होता.

कोणती पत्नी आपल्या पतीचे त्याच्या प्रेयसी सोबत लग्न लावून देईल. पण विमलाने आपल्या पतीचे लग्न त्याचा प्रेयसी सोबत लावून दिले. आता ते तिघे ही एका घरात राहत आहेत. सध्या त्यांच्या या अनोख्या लग्नाची सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page