शाळा 1 किलोमीटर अंतरावर असताना काळाने केला घा’त, सायकलवरून जाताना चिमुकल्याचा..

भरधाव वेगाने गाडी चालवणे, नियम न पाळणे, दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करणे या घटनांमुळे रस्ता अ’प’घा’तां’मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे निष्पाप लोकांना आपला जीव ग’म’वा’वा लागत आहे. अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.

आनंद जगताप नावाचा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी त्याच्या घरातून निघाला. शाळा थोडी लांब असल्याने तो नेहमी त्यांची सायकल घेऊन शाळेत जात असे. त्याची शाळा फक्त 1 किलोमीटर अंतरावर होती आणि वाटते काळाने घा’त केला. भरधाव वेगाने आलेल्या कारने त्याला जोरदार ध’ड’क दिली.

आनंद त्याची सायकल घेऊन शाळेत जात असताना त्याच्या मागून येणाऱ्या भरधाव कारने त्याला पाठीमागच्या बाजूने जोरदार ध’ड’क दिली. हा अ’प’घा’त एवढा भी’ष’ण होता की चिमुकल्याचा जागीच मृ’त्यू झाला.

संभाजीनगर येथील बाजाठाण फाटा परिसरात ही घटना घडली. ही बातमी शाळेत समजताच शाळेतील शिक्षकांना मोठा धक्का बसला. तसेच आनंदच्या आई-वडिलांना तर यावर विश्वास बसत नव्हता. ते पूर्णपणे खचून गेले होते आणि मुलाच्या आठवणीत रडत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page