थरकाप उडवणारी घटना! मुलगा हरवल्याची त’क्रा’र नोंदवली, तिसऱ्या दिवशी मुलगा सापडला पण..

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पैनगंगा नदीवरील नवीन बायपास पुलावर 10 नोव्हेंबर दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतुले नगर येथील रहिवासी असलेला 19 वर्षीय श्रेयस सोपान शिंदे हा तरुण 10 नोव्हेंबर या दिवशी बराच वेळ घरी परतला नसल्याने त्याचे वडील सोपान शिंदे चिंतेत पडले.

बराच वेळ मुलगा घरी न आल्याने अखेर त्यांनी हिंगोली येथील पोलिस ठाण्यात श्रेयस बे’प’त्ता झाल्याची त’क्रा’र नोंदवली. त्यांनतर या घटनेचा पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला. 2 दिवस होऊन गेले तेरी त्याचा काही तपास लागत नव्हता. मात्र, अखेर 12 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पैनगंगा नदीवर श्रेयसचा मृ’त’दे’ह पाण्यात तरंगत असताना काही शेतकऱ्यांना दिसला.

याची माहिती त्या शेतकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांच्या मदतीने श्रेयसचा मृ’त’दे’ह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्यांनतर त्याचा मृ’त’दे’ह श’व’वि’च्छे’द’नासाठी वाशिम रुग्णालयात पाठवण्यात आला.

त्याने आपले आयुष्य सं’प’व’ण्या’पूर्वी करण्यापूर्वी आपली स्कुटी, कॉलेजची बॅग आणि अंगावरील जॅकेट पुलाजवळ काढून ठेवले होते असे तपासादरम्यान समोर आले आहे.

श्रेयसने नदीमध्ये उडी घे’ऊ’न आपली जीवनयात्रा का सं’प’व’ली असेल याचा अधिक तपास पोलिस घेत आहेत अशी माहिती मिळाली आहे. श्रेयसच्या आकस्मित मृ’त्यू’मु’ळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page