सुट्टी असून कामावर गेलेल्या पतीला प्रेयसीसोबत पाहिल्यावर पत्नीला झाला राग अनावर, सर्वांसमोर दिला चो’प..

सुखी संसारात जर तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली तर संसार डगमगायला सुरूवात होते. याचाच प्रत्यय देणारी घटना जळगाव मधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण आपल्या पत्नीसोबत जळगाव येथे राहत असून तो शिरसोली येथील महाविद्यालयात नोकरी करतो. आपल्या पतीचे बाहेर प्रे’म’सं’बं’ध आहेत याचा संशय पत्नीला होता.

एके दिवशी रविवारी महाविद्यालयात सुट्टी असून देखील पती महाविद्यालयात काम आहे असे सांगून घराबाहेर पडला. सुट्टी असूनही पती महाविद्यालयात जात आहे याचा पत्नीला दाट संशय आला. यानंतर आपला पती महाविद्यालयामध्ये न जाता परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रेयसीसोबत असल्याची माहिती पत्नीला मिळाली. माहिती मिळताच पत्नीने आपल्या भावाला सोबत घेऊन ते रेस्टॉरंट गाठले.

तिथे गेल्यानंतर पाहिले तर पती प्रेयसीसोबत रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत बसला होता. हे पाहून पत्नीचा संताप अनावर झाला आणि रागात येऊन तिने पतीच्या कानाखाली वाजवली आणि त्याला चांगलाच चो’प दिला.

तसेच पतीसोबत ती मोठ्याने भांडू लागली. हा सगळा प्रकार पाहून तिथे बरीच गर्दी जमा झाली. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांना पोलिस स्टेशन मध्ये आणले.

पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पत्नीने पतीच्या प्रे’म’सं’बं’धा’विषयी सांगितले. पती खोटं बोलून प्रेयसीला भेटण्यासाठी गेला असे पत्नीने सांगितले. पोलिसांनी तिघांचीही चौकशी केली आणि प्रेयसीच्या आईवडिलांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले.

या प्रकारानंतर पत्नीने आपल्या पती विरूध्द त’क्रा’र नोंदवली आहे. “तू माझ्यावर संशय घेतला तर मी माझ्या हाताच्या नसा का’पू’न घेईल किंवा रस्त्याच्या मध्ये उभा राहून जीव दे’ई’न.” अशी ध’म’की पतीने आपल्या पत्नीला दिल्याची नोंद देखील या त’क्रा’री’मध्ये केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावरून पतीवर गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page