प्रि’यकर रात्री लपून छपून प्रेयसीला भेटायला गेला, तेवढ्यात कुटुंबियांनी दोघांना पकडले आणि..

प्रेमात पडलेला व्यक्ती हा आंधळा असतो असे म्हणतात. प्रेमात पडलेली व्यक्ती कधी काय करेल ह्याचा नेम नाही. परंतु, ही गोष्ट थोडी वेगळी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर रोजी मुजफ्फरपूर येथील खेतलपूर गावात राहणारी मुलगी काजल हीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी लपून छपून तिच्या घरी गेला होता.

परंतु, हा सगळा प्रकार काजलच्या कुटुंबियांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्याला रं’गे’हा’थ पकडले. यानंतर घरातले संतापले आणि त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर प्रियकराला दिवसभर एका खोलीत त्यांनी बं’दी करून ठेवलं होतं. हा सगळा प्रकार संपुर्ण गावात पसरला. यावर गावातील लोकांनी पंचायत बोलावली आणि त्या तरुणाची सुटका केली.

यानंतर पंचायतीसमोर काजल आणि तिच्या प्रियकराला बोलवले गेले आणि त्यांना प्रश्न विचारले गेले. दोघे ही एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार आहेत का? असे त्या दोघांना विचारण्यात आले. दोघांनी ही क्षणाचा ही विलंब न करता होकार दिला.

ते दोघेही एकाच समाजातून असल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली. त्यानंतर लगेच त्यांच्या कुटुंबियांनी संपुर्ण गावासमोर दोघांचेही लग्न लावून दिले. लग्न झाल्यामुळे ते दोघे ही खुप खुश असतात.

हा सगळा व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’व’र सध्या तुफान व्हायरल होत आहे. या लग्नाची सर्वत्रच चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर लोक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page